27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

Why is ‘Ganpati Bappa Morya’ chanted? Such is the history behind it mhpj


मुंबई, 1 सप्टेंबर : गणेश चतुर्थी गणपती स्थापना झाल्यानंतर आपण गणपती बाप्पाचे स्वागत खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतो. बाप्पाला सुंदर सजवलेल्या मखरात बसवतो. बाप्पाला त्यांच्या आवडीचा प्रसाद अर्पण करतो. बाप्पाची आरती करतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करतो. मात्र तुम्हाला ‘गणपती बाप्पा मोरया’ या जयघोषामागची कथा माहित आहे का?

गणपती बाप्पाशी संबंधित मोरया या शब्दामागे गणपतीचे मयूरेश्वर रूप असल्याचे मानले जाते. गणेश पुराणानुसार सिंधू नावाच्या राक्षसाच्या अत्याचाराला सर्व लोक कंटाळले होते. तो खूप शक्तिशाली होता आणि देवी-देवता, सर्व मानव त्याच्या अत्याचारामधून सुटण्याचा मार्ग शोधत होते.

Ganesh Chaturthi 2022: उंदीर गणपतीचे वाहन कसा बनला? अशी आहे त्यामागची रंजक कथा

यासाठी देवांनी गणपती बाप्पाला आवाहन केले. सिंधू या राक्षसाला मारण्यासाठी गणपतीने आपले वाहन म्हणून मोराची निवड केली आणि सहा हातांचा अवतार धारण केला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात भाविक या अवताराची पूजा करतात.

Atharvshirsh Pathan : गणेशोत्सवात दररोज करा गणपती अथर्वशीर्षाचे पठण, मात्र ‘या’ नियमांचं करा पालन

गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्यावेळीही आवर्जून ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ ही घोषणा केली जाते. गणपती बाप्पाच्या या जयघोषांमागे ही कहाणी सांगितली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News