3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

Serum Institute of India developed Indias first qHPV against Cervical Cancer mhkk


मुंबई : कोव्हिड लस तयार करणाऱ्या कंपनीने मोठी घोषणा केली आहे. सीरम संस्थेनं पहिली स्वदेशी Cervical Cancer वर लस आणली आहे. त्यामुळे आता अनेक महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. गर्भाशयाचा कर्करोगाविरुद्ध पहिली स्वदेशी लस आणण्यात भारताला मोठं यश मिळालं आहे.

पहिली स्वदेशी लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि बायोटेक्नॉलॉजी विभाग 1 सप्टेंबर रोजी लाँच करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील पहिली स्वदेशी विकसित क्वाड्रिव्हॅलंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस लस (qHPV) ही लस १ सप्टेंबर रोजी येणार आहे.

ही लस १४ वर्षांच्या मुलींना दिली जाण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ही लस फक्त मुलींना दिली जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे हा कर्करोग होण्याचा धोका टाळला जाऊ शकतो. या लसीची किंमतही स्वदेशी असल्याने खिशाला परवडणारी असेल अशी चर्चा आहे. मात्र अद्याप याचं मूल्य किती असेल हे समोर आलं नाही.

तुमच्या शहरातून (पुणे)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.





Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News