12.8 C
New York
Monday, March 4, 2024

Such art made with shoes that people are convinced of the artists art once you see it you will also be stunned shitri gh rp


नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : सोशल मीडियावर सध्या असंख्य कलाकृती पाहायला मिळतात. दरवेळी महागड्या वस्तू विकत घेऊन त्यापासून कलाकृती तयार करणं गरजेचं नसतं. उलटपक्षी अनेकजण तर टाकाऊ वस्तूंपासून एकाहून एक सरस कला साकारतात. ट्विटरवर सध्या बुट आणि बुटातील सोलचा वापर करून साकारलेल्या मानवी चेहऱ्याच्या कलाकृतीलाही भरपूर पसंती मिळत आहे.

ट्विटरवर @Artsandcultr या युजर नेमवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात कलाकाराने बुट व बुटातील सोल अशाप्रकारे रचले आहेत की, दुरून पाहिल्यावर त्यात कोट, टाय घातलेला एक सुरेख मानवी चेहरा दिसत आहे. ही कला पाहून अनेक नेटिझन्स आश्चर्यचकित होत आहेत. ही कलाकृती साकारण्यासाठी शेकडो बुटांचा वापर केला गेलाय. बुटांना व त्यातील सोलला या कलाकाराने विशिष्ट अंतरावर ठेवलं आहे. घरात प्रवेश करताना दाराला असलेल्या छोट्या काचेतून पाहिलं की तो चेहरा दिसतो. दार उघडून आत गेल्यावरही ते एखादं धातुचं शिल्प असावं असंच वाटतं पण थोड पुढं कलाकृतीजवळ गेलं की लक्षात येतं की हे बुट आणि सोल्स वापरून साकारलेला चेहरा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News