22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

Famous Vadapav near me in Pune mhsa


पुणे, 23 ऑगस्ट: अलीकडच्या काळात जीवन खूप गतिमान झालंय. जसजसा विकास होतोय, तसं जगणंही गतिमान होतंय. इतकं की लोकांना नीट जेवायलाही वेळ मिळेना झालाय, यामुळंच फास्टफूड संस्कृती सर्वत्र चांगलीच रुजलीय. बर्गर, पिझ्झा, चायनीज फूड, तसेच साऊथ इंडियन फूड आता आपल्याला सर्वत्र पोहोचल्याचं दिसतं. महाराष्ट्रामध्येही फास्ट फूड खाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. महाराष्ट्रात कितीही फास्टफूड आली तरी एका पदार्थाची बादशाहत कधीच संपत नाही, तो पदार्थ म्हणजे वडापाव…

वडापाव हे नाव जरी उच्चारलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. तुम्हाला महाराष्ट्रातील गावागावातील छोट्यात छोट्या गावामध्येही वडापाव खायला मिळतो. वडापाव जसा खायला टेस्टी, तसाच तो खिशाला परवडणाराही…अनेकजण तर अडचणीच्या काळात फक्त वडापाव खाऊनही दिवस काढतात. त्यामुळं महाराष्ट्रात तरी वडापाव म्हणजे नंबर वन फास्टफूड म्हणायला हरकत नाही. पुण्यामध्येही अनेक प्रसिद्ध वडापाव सेंटर आहेत. या वडापाव सेंटरवर पुणेकरांची झुंबड उडालेली असते. आज आपण जाणून घेऊया पुण्यातील प्रसिद्ध वडापाव सेंटरची (Best Vadapav in Pune) माहिती घेणार आहोत.

1. जोशी वडेवाले-

पत्ता- सर्व्हे क्रमांक-1281, बालगंधर्व रंग मंदिर, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर, पुणे-411005

फोन-7719975556

2. अन्नपूर्णा स्न्रक्स सेंटर

पत्ता-तपकिर गल्ली बुधवार पेठ, पुणे- 411002

फोन- 8554865146

3. श्रीकृष्ण वडापाव

पत्ता- 500, सुवर्ण गंगा अपार्टमेंट, नारायण पेठ, बुधवार पेठ, पुणे, 411002

फोन- 7094240105

4. गोली वडापाव सेंटर

पत्ता-शॉप नंबर 302, जैन मंदिराजवळ, सोमवार पेठ, पुणे-411002

फोन-992105090

5. एस कुमार वडेवाले

जोगेश्वरी मंदिराजवळ, अप्पा बळवंत चौक, बुधवार पेठ पुणे-411002

फोन-8446605115

हेही वाचा-Best Restaurant in Pune: पुणे स्टेशनजवळच्या ‘या’ 7 रेस्टॉरंटच्या चवीनं अनेकांना लावलंय वेड! वीकेंडला नक्की भेट द्या

6. गार्डन वडापाव

पत्ता- 948/949 जे जे गार्डन, बट्टी स्ट्रीट, कॅम्प, पुणे- 411001

फोन-9422025982

7. कर्जत वडापाव

332, कसबा गणपतीजवळ, फडके हाऊस चौक, कसबा पेठ, पुणे-411011

फोन-9822856887

8. दि वडापाव कॅफे

टिपी 07, फूड कोर्ट, तिसरा मजला, कुमार पॅसिफिक मॉल, पुणे-सातारा रोड, पुणे-411009

फोन- 9414103606

9. शिव शंकर वडेवाले

सौरव हॉल बिल्डींग, ढोले पाटील रोड, ताडीवाला रोड, पुणे-411001

फोन-9860772853

10 भारती वडेवाले

पत्ता- जे एम रोज, शिवाजीनगर, पुणे-411005

फोन-9970623858

11. जंबो किंग

पत्ता-प्रगती टाऊन शॉप नंबर-9, शिवाजीनगर, पुणे-411005

फोन-8007759825

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News