27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

जनता करिअर लॉन्चरचे यश, विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के

 

चंद्रपूर, ता. २५ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आहे. मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीच्या २०२२-२३ चा निकाल गुरुवारी (ता. २५) जाहीर झाला. जनता करिअर लॉन्चरने यावर्षीसुद्धा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

जनता करिअर लॉन्चरमधून साहिल मंडलवार, नीलय खंगार, ओम गुरू, ओम चलाख, पूनम जुमडे, सोहम पारखी, ईशा राऊत, सानिका पाढाल, , श्रेयस निकेसर, ओम मुथावार, तुषारउ रवटे या विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे. तर, अनेक विद्यार्थ्यांनी ८० टक्केपेक्षा जास्त गुण मिळविले

प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे मंडळाच्या अध्यक्ष डॉ. प्रतिभा जीवतोडे, संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अशोक जीवतोडे, प्राचार्य डॉ. एम. सुभाष, उपप्राचार्य के. ए. रंगारी, प्रा. लीलाधर खंगार, प्रा. नितीन कुकडे, डॉ. के. सी. पाटील, प्रा. व्ही. एस. बोढाले, डॉ. ए. के. महातळे, डॉ. माया धमगाये, प्रा. विद्या शिंदे, प्रा. संजय पवार, प्रा. जी. बी. दर्वे, प्रा. शरद कुत्तरमारे, प्रा. रविकांत वरारकर, प्रा. विद्यार्थ्याकडून प्रविण चटप, प्रा. महेश याद यांच्यासह सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

मागील काही वर्षांपासून जनता करिअर लॉन्चरच्या वतीने निकालाची टक्केवारी वाढावी यासाठी भरपूर सराव करून येश प्राप्त केले

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News