27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

खासदार mp बाळू धानोरकर  यांचे निधन

चंद्रपूर :- लोकसभा क्षेत्राचे खासदार mp बाळू धानोरकर  यांचे दिल्ली Delhi येथील वेदांता हॉस्पिटल hospital मध्ये मंगळवारी पहाटे ३ वाजता आजाराने दुःखद निधन झाले. खासदार बाळू धानोरकर dhanorkar यांच्या प्रकृतीत  बिघाड झाल्याने  शनिवारी (२९ मे) रोजी नागपूर nagpur येथील खाजगी रुग्णालयात किडनी स्टोन वर उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. (२८ मे) रोजी त्यांच्या पोटात दुखत असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी विशेष एअर ॲम्बुलन्सने दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल येथे हलवण्यात आले होते आज दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News