23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

कविता नवघरे यांना “लोकराजा राजश्री शाहू गौरव पुरस्कार

अविष्कार फाउंडेशन ही संस्था दरवर्षी सामाजिक ,शैक्षणिक, क्रीडा ,आरोग्य व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करते यावर्षी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र ,चंद्रपूर येथील सौ. कविता राजेश नवघरे यांची “लोकराजा राजश्री शाहू गौरव पुरस्कार” (सामाजिक) निवड झालेली आहे पुरस्कार सोहळा रविवार दिनांक 25 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर व्ही टी पाटील सभागृह कमला कॉलेज जवळ राजारामपुरी कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे तरी त्यांची निवड झाल्याबद्दल विवध मान्यवराकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News