28.7 C
New York
Friday, July 26, 2024
spot_img

चंद्रा महिला महाविद्यालयात योग दिवस साजरा

 

आष्टी – येथील एस. चंद्रा महिला महाविद्यालयात योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य व शारीरिक शिक्षक संचालक डॉ. मार्कंड चौरे यांच्या मार्गदर्शनात आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीनी यांना योग चे फायदे व प्राचार्याकडून वेगवेगळे व्यायाम, सूर्यनमस्कार करवून घेतले, आणि सत्र २०२२-२३ मध्ये गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत झालेल्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत भाग घेतलेल्या व ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सिंग, IQAC. Coordinator डॉ. पडोळे, प्रा. दुर्गे शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. नगराळे, श्री. उके, श्री. मासुरकर श्री.अंबूले व महाविद्यालयातील विद्यार्थीनी उपस्थित होते

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News