3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

ब्रेस्टचा आकारही सांगतो महिलांचा स्वभाव; ‘ती’ नेमकी कशी इथं पाहा – News18 लोकमत


मुंबई, 27 सप्टेंबर : सामुद्रिक शास्त्रामध्ये माणसांच्या अवयवांवरून त्याच्या स्वभावाचे अनेक अनेक पैलू सांगितले जातात. व्यक्तीचे केस, हात, पाय, नाकाची डोळ्यांची ठेवण यावरून त्या व्यक्तीचा स्वभाव, त्याचे विचार अनेक गोष्टी कळतात. आज आम्ही तुम्हाला महिलांविषयी काही विशेष गोष्टी सांगणार आहोत. महिलांच्या स्तनांच्या आकारावरून म्हणजेच ब्रेस्ट साईजवरून त्यांचा स्वभाव कळू शकतो. सामुद्रिक शास्त्रामध्ये याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

लहान ब्रेस्ट साईज

स्टाईलक्रेजने दिलेल्या माहितीनुसार, लहान ब्रेस्ट साईज असलेल्या महिला बुद्धीमान असतात. या स्त्रिया सहसा आपल्या भावना लपवतात आणि त्या मानसिकदृष्ट्या कणखर असतात. या महिलांचा दृष्टिकोनही इतरांपेक्षा वेगळा असतो.

Palmistry : लग्नापासून ते वैवाहिक आयुष्यापर्यंत, अनेक रहस्य उलगडते ही हस्तरेषा

मिडीयम ब्रेस्ट साईज

ज्या महिलांची ब्रेस्ट साईज मध्यम कराची असते, अशा महिला साहसी स्वभावाच्या असतात. या महिलांना इतरांपासून प्रत्येक गोष्ट लपवण्याची सवय असते.

मोठे ब्रेस्ट साईज

मोठी ब्रेस्ट साईज असलेल्या महिलांचे विचार स्वतंत्र असतात. या महिला सहज इतरांना मदत करतातही आणि इतरांकडून मदत घेतातही. या महिलांच्या लॉजिकल थिंकिंगमुळे त्या आयुष्यात यशस्वी होतात. या महिलांची निर्णयक्षमता चांगली असते.

गोल ब्रेस्ट

या महिला खूप भावनिक असतात. या महिलांची निर्णयक्षमता चांगली असते आणि त्यांचे व्यक्तिमत्व त्यामुळे खूप प्रभावी दिसते. मात्र या महिलांना राग खूप लवकर येतो.

मोठे आणि झुकलेले ब्रेस्ट

असे ब्रेस्ट असलेल्या महिला खूप आशावादी असतात. प्रतिकूल परिस्थितीमध्येही या महिला सकारात्मक विचार कायम ठेवतात.

या महिला खूप आत्मविश्वासू, मेहनती, हुशार आणि तितक्याच लाजाळू असतात.

खालच्या बाजूला झुकलेले ब्रेस्ट

असे ब्रेस्ट असलेल्या स्त्रिया हुशार असतात आणि इतरांकडून काम करून घेणे त्यांना खूप चांगले जमते. या स्त्रिया प्रेमळ असतात आणि लोकांचा त्यांच्यावर खूप विश्वास असतो.

जेवायला बसताना चुकूनही या चुका करू नका; निघून जाईल घरातील सुख-समृद्धी

फुगलेले ब्रेस्ट

या महिलांचे ब्रेस्ट जास्त बाहेर आलेले असतात किंवा फुगलेले असतात. या महिला खूप क्रिएटिव्ह असतात आणि त्यांचे व्यक्तिमत्व खूप आकर्षक असते. या महिला त्यांच्या वेगळ्या विचारसरणीमुळे लोकांना आकर्षित करतात आणि त्या इतरांच्या विचारांशी सहज सहमत होतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News