12.8 C
New York
Monday, March 4, 2024

रात्री झोपण्यापूर्वी करा ही योगासन झटक्यात कमी होईल वजन

बालासन : हे असं करण्यासाठी तुम्ही गुडघ्यांच्या भारावर बसा आणि हात वर करा. मग पुढच्या बाजूला झुका आणि हातांना जमिनीच्या दिशेने पसरवा. तसेच कपाळ जमिनीवर टेकवा.

अधोमुख श्वानासन : सरळ उभे राहून दोन्ही हातांना वर करा. हातांना सरळ जमिनीवर ठेऊन हातांना पुढच्या बाजूने खेचा. हीप्स वर करा आणि डोकं जमिनीच्या दिशेने करा.

सेतुबंधासन : पाठीवर भार देऊन झोपा आणि मग कंबर वरती उचला. यावेळी तुमचं डोकं आणि खांदा फरशीवर ठेवा. तर हात जमिनीला समांतर ठेवा.

भुजंगासन : पोटाच्या भारावर झोपा मग हातांना छातीच्या जवळ आणा. आता छातीला जमिनीच्या वर उचला आणि काही वेळ थांबा. मग पुन्हा कपाळ जमिनीला टेकवा.

झोपण्यापूर्वी ही योगासन केल्यास नक्कीच वजन कमी करण्यात फायदा होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News