22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

जनता शिक्षण महाविद्यालयाच्या ग्रंथालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि संपन्न

चंद्रपूर :
आज (दि.11) ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि जनता शिक्षण महाविद्यालयाच्या ग्रंथालयात संपन्न झाली, त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करुण डॉ. अशोक जीवतोड़े साहेब यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले” वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे एक महानव्यक्तिमत्व होते, भारतीय परपरेचा परिपाकच पं. राष्ट्रसंता च्या व्यक्तिमत्वात उमटलेला होता असे दिसतो, ” अध्यात्म आणि राष्ट्रीयत्व,  देवभक्ति आणि देशभक्ति, सदाचार आणि प्रचार भजन सेवा  आणि जनसेवा हेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या राष्ट्रधर्माचे चालते बोलते मूर्त स्वरूप ! असे सबोधन्यात आले , यावेळी डॉ गणेश पेटकर,डॉ शिवराम सातपुते,डॉ पत्तिवार, प्रा  विजय मालेकर ( ग्रंथपाल) श्री जीवतोड़े,श्री धनविजय, श्री गेडाम,श्री चामाटे, श्री पायघन,व इतर कर्मचारि व बीएड विद्याथ्री उपस्तित होते

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News