23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

आयटी मधील Advanced Technologies वर टेक्निकल सेमिनार आणि करिअर मार्गदर्शन*

*Chandrapur*

दादा इंटरनॅशनल तर्फे चंद्रपूर मधे आयटी मधील Advanced Technologies वर टेक्निकल सेमिनार आणि करिअर मार्गदर्शन*

माहिती तंत्रज्ञान मध्ये आपला देश अग्रेसर व्हावा, आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा देण्याची क्षमता असलेले आयटी एक्स्पर्ट कौशल्य भारतात निर्माण व्हावे या उद्देशाने दादा इंटरनॅशनल या संस्थे ची स्थापना करण्यात आली. ही संस्था Advanced Technology क्षेत्रात कार्यरत आहे.

आम्ही येत्या रविवारी 22 ऑक्टोबर 2023 ला चंद्रपूर येथे नोकरी शोधणाऱ्या आणि आयटी क्षेत्रात आवड असणाऱ्या ग्रज्युएट (Engg तसेच non technical ) विद्यार्थ्यांसाठी Cloud Computing, DevOps, Cyber Security या विषयावर सेमिनार, presentation तसेच ज्या विद्यार्थ्यांना आमचे माध्यमातून जॉब मिळाला त्यांच्या पालकांचा सत्कार आयोजित केला आहे.

मुख्य मार्गदर्शक हे गजेंद्र डी चाचरकर, ME (Electronics) हे असून त्यांनी अमेरिकेत Oracle तसेच इतर डाटा सेंटर मधे १० वर्षे काम केले आहे. जवळपास २५ वर्षांचा त्यांचे आयटी इंडस्ट्री मधे दांडगा अनुभव आहे.

जे मुले जॉब शोधतायत, graduate, Engg आणि इतरही अशी मुले जास्तीत जास्त आली पाहिजे हा उद्देश आहे. ही माहिती जास्तीत जास्त अशा विद्यार्थ्या पर्यंत पोहचविण्या साठी कृपया प्रयत्न करावा. आम्ही आपले आभारी राहू.

दादा इंटरनॅशनल नागपूर ही संस्था आयटी ट्रेनिंग आणि जॉब प्लेसमेंट क्षेत्रात गेल्या 13 वर्षांपासून काम करीत आहे. आजपर्यंत शेकडो तरुणांना आम्ही यशस्वीपणे आयटी क्षेत्रात जॉब लावून दिला आणि त्यापैकी काही ना परदेशात सुद्धा काम करण्याची संधी मिळाली.

Date: 22/10/2023
Venue: CDCC Bank हॉल, वरोरा नाका, चंद्रपूर
Registration: 10:30 am to 11 am
Seminar Presentation: 11am to 12 noon
Felicitation: 12 noon to 12:30 pm
Networking & Questions: 12:30 pm

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News