3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

श्री साई पॉलीटेक्नीक येथे इन्डस्ट्री इन्स्टीटयुट संवाद कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रपूर

स्व. मुरलीधरराव वरगुळे स्मृती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालीत श्री साई पॉलीटेक्नीक इंद्रपुर येथे इन्स्टीटयूट यात आले होते.

संस्थेतील विद्याथ्यांना तांत्रिक शिक्षण देण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण साठी संस्थाध्यक्ष प्रा. विद्या की गुडे मॅडम, उपाध्यक्ष श्री अभिषेक की गुडे आणि सचिव श्री. अमित ही रगुडे यांच्या मार्गदर्शनात संस्थेत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दृष्टीकोन संस्थेद्वारे ‘इमस्ट्री इन्स्टीटयुट संवाद करीता उद्योग जगतातील नामांकीत उद्योगपती मा. मदन संगठानी, अध्यक्षा विदर्भ असोसिएशन एम. आय. डी. सी. मा. रविंद्र लाखे, सेंट्रल इंडिया इंजिनिअरींग एम.आय.डी.सी. चंद्रपूर, मा.संजय कासट, आनंद इंजिनिअरींग टिपूर मा. अनिलकुमार जोशी, डायरेक्टर अण्ड हेड, चंद्रपूर, मा. धिरज तालेवार, एच. आर. धारीदास, चंद्रपूर आणि मा. एच. पाय ठाकरे, सेवानिवृत्त इंजिनिअर, चंद्रपूर यांच्या संवादाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला लाभलेल्या सर्व मान्यवराव उपाध्यक्ष श्री अभिषेक हा गुडे आणि सचिव श्री. अमित व्ही. येह स्मृतिचिन्ह पुष्पा देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य एस. पिलानी केले.

श्री मधुसुदन जीवांनी उपस्थितांनी आपल्या चंद्रपूर मध्ये स्वंयरोजगाराच्या खूप संधी उपलब्ध आहेत. तसेच विविध कंपन्या चंद्रपूरये सुरू होणार आहेत त्यामुळे नोकरी साठी पुणे-मुंबई जाताइका उपलब्ध होणार आहेत. श्री. रविंद्र यांनी महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. श्री. अनिलकुमार जोशी यांनी छोटा व्यवसाय सुरू करण्याबाबत मार्गदर्शन केले. सर्व मान्यवरांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देवून त्याचे समाधान केले तसेच उपस्थिती विद्यायासोबत यशस्वीरित्या संवाद सम्पूर्ण कार्यक्रमाची सांगता केली.

सदर कार्यक्रमध्ये मान्यवर आणि विद्यार्थी यांसोबत संवाद प्रा.एन.यू पायांनी साधला संचालन प्रा. ए. एम. ठाकरे, आभार प्रदर्शन प्रा.ए. आर. बाले यांनी केले. सर्व विभागाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागप्रमुख प्रा. एन. डब्ल्यू पठाण, प्रा. जे. बी. भोयर, प्रा. एस. एम. ढंगले प्रा. एस. एस. सरकाटे, प्रा. एम. ए.तांबोली, प्रा. जी.एस. प्रा. के.जी. सिंग, प्रा. व्ही. पी. सारणे, प्रा. ए. एवं. आग, प्रा. निलेश बेलखेडे (पी.आर.ओ.) तसेच सर्व शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News