13.3 C
New York
Monday, March 4, 2024

आयकर विभागाची कार्यवाही– चंद्रपूरतील कोळसा व्यावसायिकाच्या घरावर, कार्यालयावर आयकर विभागाची धाड : चंद्रपुरात खळबळ

 

चंद्रपूर

चंद्रपूर येथील एका प्रतिष्ठित कोळसा व्यावसायिकाच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाची आज पहाटे 5 वाजता धाड  पडली आहे. पथकाने चंद्रपूर एमआयडीसी आणि त्यांच्या नागपुरातील घर आणि कार्यालयावर छापे टाकले.यामुळे चंद्रपुरात एकच खळबळ उडाली आहे. आयकर विभागाची कार्यवाही सुरु आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News