चंद्रपुरात भाजपचा महापौर संगीता खांडेकर एका मताने आल्या निवडून भाजपच्या संगीता खांडेकर झाल्या चंद्रपूरच्या महापौर… 32 मते घेत झाल्या विजयी.. काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांना मिळाली 31 मते… वंचितचे दोन नगरसेवक राहिले अलिप्त… आणि MIM सदस्य राहिला तटस्थ.. त्यामुळे चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपने ठाकरे सेनेच्या पाठिंब्याने महापौर पदाला गवसणी घातली…




