विशेष पोलीस वार्तापत्र
चंद्रपूर जिल्हयातील विविधी पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण १७ दाखल गुन्हयातील ३१३ किलो ९३६ ग्रॅम अंगली पदार्थ नाश करण्यात आले.
दि. 16/00/2025 ते दि30/09/2025 पर्यंत शासनात अंमली पदार्थ नाश करणे करीता विशेष मोहिन राबविण्यात आली असल्याने सदर मोहिमे दरम्यान चंद्रपूर जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्हयातील जप्त अंमली पदार्थ नाश करण्या बाबत मा.न्यायालय, बंदपूर व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांची परवानी घेवून MAHARASHTRA ENVIRO POWER LIMITED (NAGPUR UNIT) COWEL, Mandwa, Buttben Inhachial Erte, Betibori Nagpur 441122 Maharashtra वैधे चंद्रपूर जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण 16 गुन्हयातीलक किलो 888 चैम गांजा प । गुन्हयातील किली ७० डॉम डोडा पाववर जसे एकूण 17 गुन्हयातील अमली पदार्थ नाश समितीव्दारे पोलीस अधीक्षक भुम्भका सुदर्शन सा, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे पोनि अनोल काच्चारे, स.को. अरुण खारकर, पो.हवा. प्रमोद संभारे, पो.हवा सुधीर मते, पोशवा दिपक डोंगरे पोकी प्रदिप बतायी अमोल साधे मिलींद टेकाम यांचे उपस्थीतीत पंचा समक्ष शासकीय नियमानुसार नमुद अगली पदार्थ दि.30/09/2025 रोजी नाश करण्यात आला.




